लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांना मिळणार लाभार्थी यादी पहा Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana

 

PMMVY : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१७ रोजी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांना मिळणार लाभार्थी यादी पहा

इथे क्लिक करून पहा

 

अशी मिळते रक्कम
* पहिला हप्ता : अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
*दुसरा हप्ता : गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर, २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.
* तिसरा हप्ता : २ हजार रुपयांचा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला
जातो.
असा करा अर्ज
* या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करावा लागतो.
* तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://pmmvy.wcd.gov.in/ वर
जाऊन
अथवा आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन फॉर्म भरता येऊ शकतो.
या आहेत अटी
* या योजनेसाठी लागणारी पात्रता अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

• या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो. गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.
* राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असेल.
* प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात. * या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.
* लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे.
* लाभार्थी आणि त्याच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे. जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते.प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे. जी महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते.

लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांना मिळणार लाभार्थी यादी पहा

इथे क्लिक करून पहा

 

योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला ५ हजार रुपये दिले जातात, जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला १ हजार रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण ६ हजार रुपये पात्र महिलेला दिले जातात.

 

लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांना मिळणार लाभार्थी यादी पहा

इथे क्लिक करून पहा