महाराष्ट्रात ‘इतके’ वर्ष रहिवाशी असलेल्या महिलांनाच मिळेल लाडकी बहीण योजनेचा लाभ,जाणून घ्या नियम

aditi tatkare update महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर अनेक निर्णय घेतले आणि अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. या योजनेतील एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेतून साधरण दोन कोटी लाभार्थी महिलांना आर्थिक | सहाय्य मिळाले आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसंदर्भातील नियम माहिती | करून घेणं आवश्यक आहे.

👉👉इथे क्लिक करून पहा👈👈

महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही योजना सुरू करण्यात आलीय. या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. आता यात वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झालीय. या योजनेचा नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता महिलांना मिळाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील अशी शक्यता आहे.

👉👉इथे क्लिक करून पहा👈👈

महायुती सरकार लवकरच या योजनेतून मिळणारी रक्कम वाढवणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी हे आश्वसने दिले होते. आता हे पैसे कधी वाढवून मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचदरम्यान योजनेसंदर्भातील निकष हे कठीण करण्यात आलेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल सर्व निकषात पात्र होणं आवश्यक आहे.

👉👉इथे क्लिक करून पहा👈👈

यातील एक नियम म्हणजे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे. पण योजनेच्या लाभासाठी राज्यात किती दिवसापासून रहिवाशीत्व असणं आवश्यक आहे? असा सवाल अनेकांकडून केला जात आहे.

 

लाडकी बहीण योजनेच्या अटी काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ आणि केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना दिला जातो. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना मिळतो. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो.