वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कर
आत्महत्या करत होती तरुणी, एनडीआरफ टीमने वाचवला जीव
commando_soldier_army या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावा ही तरुणी ट्रेन पुलवरून आपले आयुष्य संपवण्याचा विचार करत होती. कोणीतरी पाहिले आणि कॉल केला तेव्हा एनडीआरफ टीमने तिचे आयुष्य वाचवले.”