सोन्याचा भाव कोसळला, दर पाहून बाजारात गर्दी gold bhav today

gold bhav today

 

👇👇👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शनिवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि

 

 

चांदी किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

👇👇👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

👇👇👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा