IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा

idbi bank recruitment तरुणांना नेहमी चांगल्या पगाराची नोकरी हवी असते. बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या आयडीबीआय बँकेत भरती सुरु आहे. आयडीबीआय बँकेतील नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. १००० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्ह (सेल्स अँड ऑपरेशन) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. आज म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (IDBI Bank Job)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

आयडीबीआय बँकेच्या या नोकरीसाठी तुम्ही idbibank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०२४ आहे.

आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यालयातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. याचसोबत कॉमप्युटर/आयटीबाबत ज्ञान असणे गरजेचे आहे. याचसोबत २० ते २५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमयदित सूट देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात

आयडीबीआयमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे जाऊन करिअर सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर स्वतः ची माहिती, सही आणि फोटोग्राफ अपलोड करावा लागेल. यानंतर शुल्क भरून फॉर्म अपलोड करा. (IDBI Bank Recruitment)