जाहिरातीची तारीख २८ डिसेंबर २०२४
अर्जाची तारीख २३ जानेवारी २०२५
अर्ज दाखल करणे आणि फी भरणे- २२ फेब्रुवारी २०२५
हॉल तिकीट- परीक्षेच्या पूर्वी
परीक्षेची तारीख यथावकाश जाहीर होईल
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
भरती प्रक्रियेसाठी कम्प्युटर आधारित टेस्ट होईल. त्यानंतत शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी होईल.