1. ऑनलाइन पोर्टलला भेट द्या
सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन योजनेसंबंधी माहिती तपासावी लागेल. तुम्हाला “testmmmlby.mahaitgav.in” या वेबसाइटवर जावे लागेल.
2. लाभार्थी स्थिती निवडा
वेबसाइटवर जाऊन “लाभार्थी स्थिती” या पर्यायावर क्लिक करा. यापुढे तुम्हाला एक नवीन पेज दिसेल.
3. नोंदणी क्रमांक टाका
नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि कॅप्चा चेक करा..
4. ओटीपी पाठवा
‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी प्राप्त होईल.
5. ओटीपी तपासा
ओटीपी प्राप्त झाल्यावर, तो वेबसाइटवर टाका आणि “चेक” पर्यायावर क्लिक करा.
यापुढे तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती समजेल आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल का, हे तपासता येईल.