दहावी बारावीचे हॉल तिकीट जाहीर येथे डाऊनलोड करा

hsc hall ticket download

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणजे बारावी. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी – मार्चमध्ये होणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून म्हणजेच 10 जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.   👇👇👇👇👇 येथे क्लिक करून डाऊनलोड करा 👇👇👇👇👇 दहावी बारावीचे … Read more