हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
Bus tyre bursts उडुपी येथून टायर फुटल्याने थरारक अपघाताचा अंगावर काटा उभा करणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, जे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बिनदिक्कतपणे शेअर केले जात आहे. व्हिडिओमध्ये रस्त्याच्याकडेला असलेल्या पंक्चरच्या दुकानात एक मेकॅनिक बसचे टायर तपासताना आणि दुरुस्ती करताना दिसत आहे. टायरमध्ये हवा भरत असताना अचानक तो फुटतो. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे … Read more