लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी बातमी! 6 व्वा हप्ता लाभार्थी यादी जाहीर
aaditi sunil tatkare राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा बराच बोलबाला असून या योजनेचा आत्तापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. जुले महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितनुसार, आत्तापर्यत 2 … Read more