या यादीत नाव असेल तर मिळणार 12000 रुपये तेही एका दिवसात बँक खात्यात जमा होणार

aditi tatkare 2025 

pm Kisan Yojana पीएम किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) ही भारत सरकारची एक महत्वाची   👇👇👇👇 लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा   pm Kisan Yojana योजना आहे, जी लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ₹6,000/- आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम … Read more

1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर

MP Land Record

MP Land Record जमिनीचे जुने फेरफार, जुने सातबारे, (Satbara) खाते उतारे हे आपल्या मोबाईलवर पाहता येतात. जमिनीची जुनी कागदपत्र ही खराब किंवा गहाळ होत चालल्याने शासनाने ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र उपलब्ध करून दिली आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता, जाणून घेऊया या संपूर्ण प्रक्रियेबद्दल… अशी आहे संपूर्ण प्रक्रिया 1. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आपले भूलेख किंवा … Read more

तुमच्या बँक खात्यात ठेवता येणार एवढीच रक्कम, नाहीतर होणार तुरुंगवास RBI चे नवीन नियम जारी

New Banking Rules 2024

New Banking Rules 2024 : बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल किंवा महाराष्ट्र बँकेत असेल किंवा बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन बघा कारण रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री नियमांची घोषणा केलेली आहे त्यामध्ये त्यांनी दहा नियम सांगितले आहेत त्यामध्ये एक नियम असा पण आहे की … Read more

कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार ? येथे पहा

aditi tatkare 2024

aditi sunil tatkare ladaki bahin महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं. एकहाती सत्ता तर मिळालीच, पण विरोधकांना मिळूनही 50 च्या पुढं जागा मिळाल्या नाहीत. या विजयातील एक मोठं कारण ‘लाडकी बहीण’ योजना मानलं जात आहे. या निवडणुकीत वातावरण बदलून टाकण्याचं काम या योजनेनं केलं. ‘लाडक्या बहिणींनीच एवढा मोठा विजय मिळवून दिल्याचं’ फडणवीस, शिंदे आणि … Read more

तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा

kisan list

pm Kisan Samman Nidhi प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत तुम्ही लाभार्थी असाल की नाही, हे तपासण्यासाठी यादीत तुमचे नाव शोधणे सोपे आहे. खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा: PM-KISAN यादीत नाव कसे तपासायचे? ऑनलाइन पद्धत: PM-KISAN पोर्टलला भेट द्या: अधिकृत वेबसाईट: https://pmkisan.gov.in लाभार्थी यादी पर्याय निवडा: मुख्य पानावर “Farmers Corner” हा विभाग दिसेल. त्यामध्ये … Read more

मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा, तुम्हालाही आला का हफ्ता? …तर मिळणार नाहीत पैसे

aditi tatkare 2025 

Aaditi sunil tatkare अंतरीम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान ही योजना … Read more

लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी केले मोठी घोषणा

aditi sunil tatkare

Aditi Tatkare on ladaki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यत (१५ ऑक्टोबरपर्यंत) अर्जाची मुदत होती. तीन महिन्यांत अडीच कोटी अर्जाची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन, एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतेय का आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी … Read more

ग्राहकांना दिलासा ! सोन्याचे दर इतक्या रुपयांनी गडगडले आज 1 तोळ्याचे भाव काय

Gold price

Gold price पुढील वर्षी सोन्याचे भाव नवीन उच्चांक गाठतील अशी गोल्डमन सॅक्सची अपेक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. त्यानंतर भाव घसरले. अमेरिकेतील घसरलेले व्याजदर आणि मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होईल, असे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे. गोल्डमन सॅचने 2025 च्या टॉप कमोडिटी ट्रेडमध्ये सोन्याचा समावेश केला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प … Read more

लाडकी बहीण योजनेचे या महिलांचे 1500 रुपये बंद यादीत नाव पहा

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana “लाडकी बहीण” योजना किंवा तत्सम कोणत्याही शासकीय योजनेसंदर्भात मोठ्या बातम्या किंवा अपडेट्स जाणून घेण्यासाठी, तुम्हाला योग्य शासकीय अधिकृत संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत घोषणांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.   शासकीय पोर्टलला भेट द्या – योजना संबंधित अधिकृत संकेतस्थळ पहा. यादीतील नाव तपासा – लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की … Read more

आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर MSRTC Bus Tikit Rates

MSRTC Bus Tikit Rates महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नागरिकांना मोठा धक्का दिला आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच एसटी महामंडळाने तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडणार आहे.   आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर ➡️ इथे चेक करा ⬅️ … Read more