‘लाडक्या बहिणीं’नो डिसेंबर महिन्याचा हप्ता हवाय? अर्ज भरताना ‘ही’ कागदपत्रं तुम्ही जोडलीत का?तरच हप्ता जमा होणार aaditi sunil tatkare
aaditi sunil tatkare विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. इथे क्लिक करून पहा अशातच विधानसभेला पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास 1500 रूपयांचे 2100 रूपये करणार … Read more