48 तासात लडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार यादीत नाव पहा
Aditi tatkare ladaki bahin महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या “लाडकी बहिण योजने” चा लाभ मिळवण्यासाठी आता एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलं आहे. या योजनेमध्ये २ कोटींहून अधिक महिलांना समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली असून याअंतर्गत महिला प्रत्येक महिन्याला २१०० रुपये मानधन म्हणून मिळवू शकतात. या योजनेचे … Read more