लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी केले मोठी घोषणा

aditi sunil tatkare

Aditi Tatkare on ladaki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यत (१५ ऑक्टोबरपर्यंत) अर्जाची मुदत होती. तीन महिन्यांत अडीच कोटी अर्जाची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन, एकच लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतेय का आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी … Read more