आत्महत्या करत होती तरुणी, NDRF टीमने वाचवला जीव, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

commit suicide viral video

commit suicide viral video सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या घटना व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुलावरून नदीत उडी मारणाऱ्या एका तरुणीला एनडीआरएफ टीम वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत … Read more