ग्राहकांना दिलासा ! सोन्याचे दर इतक्या रुपयांनी गडगडले आज 1 तोळ्याचे भाव काय

Gold price

Gold price पुढील वर्षी सोन्याचे भाव नवीन उच्चांक गाठतील अशी गोल्डमन सॅक्सची अपेक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. त्यानंतर भाव घसरले. अमेरिकेतील घसरलेले व्याजदर आणि मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होईल, असे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे. गोल्डमन सॅचने 2025 च्या टॉप कमोडिटी ट्रेडमध्ये सोन्याचा समावेश केला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प … Read more