Lad ki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांची सभागृहातून गुड न्यूज, अखेर तारीख समोर
लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हपते जामा करण्यात आले आहेत, मात्र आता डिसेंबरचा हपता कधी जमा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून … Read more