खुशखबर! लाडकी बहीणचे हप्ते पुन्हा सुरू- आज पासून खात्यात जमा होण्यास सुरुवात लाभार्थी यादी पहा

ladki bahin payment december

ladki bahin payment december ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. एकूण २ कोटी २३ लाख लाभार्थींपैकी ६७ लाख बहिणींना १५०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोबरमध्ये वाटण्यात आले होते. डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींपैकी ६७ लाख बहिणींच्या खात्यात … Read more