Ladki Bahin Yojana Update : ठरलं! या तारखेला महिलांना मिळणार २१०० रुपये; आदिती तटकरेंनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana Update

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेत आता २१०० रुपये कधीपासून येणार याकडे महिलांचे लक्ष आहे. दरम्यान, या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana) ➡️➡️इथे क्लिक करून पहा⬅️⬅️ … Read more