आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर MSRTC Bus Tikit Rates

MSRTC Bus Tikit Rates महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नागरिकांना मोठा धक्का दिला आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच एसटी महामंडळाने तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडणार आहे.   आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर ➡️ इथे चेक करा ⬅️ … Read more