पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार 10 हजार रुपयांचा, यादीत नाव आहे का नाही चेक करा

pm kisan beneficiary list

PM-Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 10,000 रुपये करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून देशभरातील शेतकरी या निर्णयाची अपेक्षा करत आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल, त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या … Read more