RRB Recruitment 2025: रेल्वेत मोठी भरती! ३२ हजार ४३८ जागा; लगेच अर्ज करा

RRB Group-D Recruitment 2025

RRB Group-D Recruitment 2025: रेल्वे भरती बोडनि पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे. रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली असून वर्ग चारमधील विविध संवर्गातील ३२ हजार ४३८ पदं भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा   अर्ज करण्यसासाठी २३ जानेवारीपासून ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे. २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना … Read more