भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत सहाय्यक पदांच्या तब्बल 1036 जागेसाठी महाभरती लगेच अर्ज करा
दरवर्षी विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करत असते. तसेच या वर्षी देखील रेल्वे बोर्डाकडून RRB Recruitment 2025 तब्बल 1036 पदांची मेगाभरती होणार आहे. मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटगरीच्या अंतर्गत पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रोसिक्यूटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्ररियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 7 जानेवारी 2025 पासून या … Read more