लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती,लगेच अर्ज करा
SBI Clerk Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत साइटवर SBI लिपिक २०२४-२५ भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन … Read more